कुडाळ नगरपंचायतीत राजकीय पेच!

विषय समित्यांच्या निवडीला ब्रेक गटनेत्यांनी सदस्यांची नावेच न दिल्याने निवडणूक प्रक्रिया फसली कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीच्या विविध विषय समिती सभापती पदासह महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी आज प्रशासनाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या निवड प्रक्रियेकडे नगरसेवकांसह…








