७८ वर्षीय सुनीता वारंग यांच्या डोळ्याची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया!

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरात मोतीबिंदूचे निदान मिलिंद नाईक यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या पुढाकारातून मोफत ऑपरेशन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त वारंगाची तुळसुली येथे मिलिंद नाईक मित्रमंडळ आणि रोटरी क्लब…








