कुडाळ मधील एस. एन. देसाई चौकात डॉल्फिन फाउंटनचे लोकार्पण; शहराच्या सौंदर्यात भर!

आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेला मूर्त रूप; नगरपंचायतीकडून डॉल्फिन फाउंटन खुले नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते डॉल्फिन फाउंटनचे लोकार्पण; मान्यवरांची उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायत वतीने शहरातील संत राऊळ महाराज महाविद्यालय समोरील एस. एन. देसाई चौक येथे आमदार निलेश…








