देवबाग समुद्रात एलईडी लाईट्सने मासेमारी करणारी नौका पकडली!

रत्नागिरीतील नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात आणली मालवण : प्रतिनिधी मालवण देवबाग समोरील सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी IND MH 4 MM 3738 या एलईडी लाईट्स प्रकाशझोत…






