कुडाळ एसीबी कार्यालयावरील मोर्चा प्रकरणी खा.अरविंद सावंत, आ.भास्कर जाधव यांच्यासह १५ जणांची निर्दोष मुक्तता

वैभव नाईक यांच्या विरोधातील एसीबी चौकशीच्या निषेधार्थ काढलेला मोर्चा कुडाळ येथील ॲड. सुधीर राऊळ यांनी केला युक्तिवाद कुडाळ : प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेल्या चौकशीच्या निषेधार्थ ठाकरे…






