पिंगुळी गुढीपूर येथे अपघात; दोघेजण गंभीर जखमी!

मुंबई गोवा महामार्गावर दुचाकी – डंपरचा अपघात कुडाळ : प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी गुढीपूर येथे दुचाकी व डंपर यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास झाला. उपलब्ध माहितीनुसार,…






