कुडाळमध्ये सुशीला शिशुवाटिकेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात!

चिमुकल्यांच्या बहारदार सादरीकरणांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ हिंदू कॉलनी येथील विद्याभारती संचलित सुशीला गणेश निगुडकर स्मृती सुशीला शिशुवाटिका येथील मुलांचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. या संमेलनात छोट्या चिमुकल्यांनी अतिशय आत्मविश्वासाने व सहजतेने आपापले कलागुण सादर करत…








