कुडाळ नगरपंचायतीला घनकचरा व्यवस्थापनासाठी 1.09 कोटी निधी मंजूर!

नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीला घनकचरा व्यवस्थापनासाठी 1.09 कोटी निधी मंजूर झाला आहे, अशी माहीती नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी दिली. नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी वसलेली कुडाळ नगरपंचायत ही रेल्वे स्टेशन, बाजारपेठ…







