दिवंगत हेमलता कुडाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप!

नगरसेवक विलास कुडाळकर व कुटुंबियांच्या पुढाकारातून वृक्षारोपणासह शैक्षणिक उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी दिवंगत हेमलता कुडाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ नगरसेवक विलास कुडाळकर व त्यांच्या कुटुंबीयांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले तसेच स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण केले. दिवंगत…








