Category सिंधुदुर्ग

‘कुडाळ मॉन्सून रन २०२६’ १२ जुलैला; ऑलिम्पिक चॅम्पियन विल्सन किप्रॉपची उपस्थिती!

राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर, टीम कुडाळ मान्सून रनचा पुढाकार; केनियाचा स्टार धावपटू सहभागी होणार निरोगी जीवनाचा संदेश देणा-या ‘कुडाळ मॉन्सून रन’चे यंदाचे ३ रे वर्ष कुडाळ : प्रतिनिधी      शरीर आणि मन यांच्यातील संतुलन उत्तम राखण्यासाठी आजच्या व्यस्त दिनक्रमात…

फार्मर आयडीसाठी सिंधुदुर्गात विशेष मोहीम राबवा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश

शासन योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य; जिल्हाधिकारी गावागावांत शिबिरे घेऊन शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळण्यासाठी फार्मर आय.डी. अत्यावश्यक असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे फार्मर आय.डी. तातडीने तयार…

आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्ष खंबीरपणे पाठीशी; जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची ग्वाही!

ग्रामस्थांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; अन्यथा आंदोलन छेडू – अमित सामंत यांचा इशारा ग्रामसभांच्या विरोधाला डावलून मायनिंग परवानगी?; सखोल चौकशीची राष्ट्रवादीची मागणी वेंगुर्ले : प्रतिनिधी      आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या मायनिंगविरोधी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही सिंधुदुर्ग…

जि.प. बांधकाम विभागातील बोगस सह्या प्रकरणी पाच ठेकेदारांवर गुन्हे दाखल!

कुडाळ, मालवण, कणकवली, सावंतवाडी येथील ठेकेदारांचा समावेश; जिल्ह्यात खळबळ सिंधुदुर्गनगरी पोलिसांकडून तपास सुरू सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जि. प. बांधकाम विभागाकडील बदलांवर बोगस सह्या करून बिले व अनामत रक्कम लाटण्याचा पराक्रम करणाऱ्या पाच ठेकेदारांवर अखेर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

नगरसेवक अभिषेक गावडेंच्या आंदोलनाच्या इशा-यानंतर कुडाळ एमआयडीसी प्रशासनाची हालचाल!

चौपदरी रस्त्यावर सुरक्षा उपाययोजना; दिशादर्शक फलक-रिफ्लेक्टर उभारणीला वेग एमआयडीसी प्रशासनाकडून प्रत्यक्षात काम सुरु; अभिषेक गावडेंच्या पाठपुराव्याला यश कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरातील संत राऊळ महाराज महावि‌द्यालय ते एमआयडीसी नाका पर्यंत झालेल्या चौपदरीकरण रस्त्याला दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर तातडीने लावण्यात यावेत.…

कुडाळमध्ये कचऱ्याचे साम्राज्य; नगरसेवक अभिषेक गावडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दाखवली वस्तुस्थिती!

नगरसेवक गावडेंनी मुख्याधिकाऱ्यांसह शहरात केली प्रत्यक्ष पाहणी रस्त्यालगत ढिगारे, दुर्गंधी, दारूच्या बाटल्या, काचांचा खच; सीईओंकडून तातडीच्या उपाययोजनेचे आश्वासन कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांच्या कडेला पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब शिवसेना शहरप्रमुख…

मायनिंग विरोधातील आजगाव ग्रामस्थांच्या आंदोलनाला वैभव नाईक यांनी दिला पाठींबा!

ग्रामस्थांच्या मायनिंग विरोधी लढ्याला ठाकरे शिवसेनेची साथ माजी आमदार वैभव नाईकांनी रात्री १२ वाजता ग्रामस्थांची घेतली भेट सावंतवाडी : प्रतिनिधी         आजगाव दशक्रोशीमध्ये प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाच्या होत असलेल्या सर्वेक्षणाला काल सोमवारी रात्री तेथील स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत जनआंदोलन छेडले. याची…

मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या विकासकामांना वेग देण्यावर भर!

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची माहीती; विजयदुर्ग-जयगड शिपयार्डसह विविध प्रकल्पांचा मंत्रालयात आढावा मत्स्य व बंदरे विभागाच्या प्रकल्पांना गती द्या; मंत्री नितेश राणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना मुंबई : प्रतिनिधी      राज्यातील मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाशी संबंधित विविध प्रकल्प, धोरणे आणि पायाभूत…

जि.प. बांधकाम विभागातील ‘त्या’ खोट्या सह्यांप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) आक्रमक!

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली जि.प.वर धडक दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करा, अन्यथा दालनातून हलणार नसल्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या खोट्या सह्यांद्वारे १३ कामांची बिले काढल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)…

सिंधुदुर्गातील लघु सिंचन योजनांचा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून आढावा!

जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागांतर्गत कामांना गती द्या – मंत्री नितेश राणे कोकणातील सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड मुंबई : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही योजनांची कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले असले, तरी काही…

error: Content is protected !!