Category राजकीय

कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून बांधकरवाडी परिसराची पहाणी!

कणकवली : प्रतिनिधी    कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शहरातील बांधकरवाडी परिसराची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांकडून मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांबाबत त्यांनी माहिती घेतली. बांधकरवाडी येथील गणपती साना जागेसंदर्भातील मागणी तसेच बांधकरवाडी तिठा परिसरातील वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या…

पालकमंत्री नितेश राणे 29 मे पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित कणकवली : प्रतिनिधी    राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शुक्रवार 29 व शनिवार 30 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना…

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कुडाळात ठाकरे शिवसेनेचे जोरदार आंदोलन!

वैभव नाईक हातात सायकल घेऊन उतरले रस्त्यावर; सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल महागाई, इंधन तुटवडा आणि NEET पेपरफुटीवरून सरकारवर टीका कुडाळ : प्रतिनिधी         पेट्रोल – डिझेल दरवाढीविरोधात बुधवारी कुडाळ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या…

इंधन दरवाढीविरोधात उद्या कुडाळात ठाकरे शिवसेनेचे आंदोलन!

वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन कुडाळ : प्रतिनिधी        पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात कुडाळ तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उद्या बुधवार दि. २७ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता कुडाळ येथे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक…

कणकवली सेतू सुविधा केंद्रात नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीवरून वैभव नाईक आक्रमक!

व्यवस्थापकाला माजी आमदार वैभव नाईक यांनी विचारला जाब वैभव नाईक यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नागरिकांची कामे झाली पूर्ण कणकवली : प्रतिनिधी           कणकवली तहसील कार्यालयात गुजरात इन्फोटेक लि. कंपनीमार्फत सेतू सुविधा केंद्र चालविले जात आहे.कंपनीने नागरिकांची प्रतिज्ञापत्रे करण्यासाठी एकच टेबल सुरु ठेवले…

देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग भाजपा आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळा पालकमंत्री नितेश राणे यांनी कार्यशाळेला भेट देऊन दिल्या शुभेच्छा मालवण : प्रतिनिधी    भाजपा हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष असून, हिंदुत्वाचा विचार देशभर प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य भाजपाने केले आहे. देशाला…

झाराप सरपंच पदभार स्वीकृतीवरून ग्रामस्थ आक्रमक!

कुडाळ गटविकास अधिका-यांची भेट घेत चर्चा कुडाळ : प्रतिनिधी         झाराप सरपंच दक्षता मेस्त्री यांच्यावरील अविश्वास ठरावाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर मेस्त्री यांनी बुधवारी आपला पदभार पुन्हा स्विकारला. मात्र अविश्वास ठराव मांडणा-या सदस्यांसह ग्रामस्थांनी गुरूवारी कुडाळचे गटविकास अधिकारी…

कुडाळात विकासकामांची नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्याकडून पाहणी!

गाळ उपसा, गणेश घाट व नमो उद्यान कामांचा घेतला आढावा मान्सूनपूर्व नालेसफाई व गटार स्वच्छता युद्धपातळीवर; कामे जलद पूर्ण करण्याच्या सूचना कुडाळ : प्रतिनिधी          कुडाळ शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या ठिकाणी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेट देऊन…

कुडाळ पंचायत समितीत अधिकारी हतबल की सभापती? सोशल मीडियावरील ‘त्या’ बातमीवर सभापतींनी सोडले मौन!

अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस आ. निलेश राणेंच्या नेतृत्वात कुडाळचा कारभार गतिमान – सभापती मिलिंद नाईक कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या मासिक सभेवरून सोशल मीडियावर ‘अधिकारी गैरहजर, सभापती हतबल’ अशा आशयाची बातमी जोरदार व्हायरल होत आहे.…

पंचायत समितीची सभा म्हणजे आबाधुबीचा खेळ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर सदस्य संतप्त!

कुडाळ पं.स. सभेत रस्ते, वीज, एसटी आणि आरोग्य प्रश्नांवर जोरदार चर्चा कुडाळ : प्रतिनिधी        लोकांनी आम्हाला त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी या सभागृहात पाठवले आहे. पण या सभागृहात आमचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी सक्षम अधिकारी किंवा खातेप्रमुख उपस्थित नसतात. पंचायत समितीच्या या सभा…

error: Content is protected !!