ठळक घडामोडी

पालकमंत्री नितेश राणे 29 मे पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित

कणकवली : प्रतिनिधी
    राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शुक्रवार 29 व शनिवार 30 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत, अशी माहीती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.

error: Content is protected !!