सिंधुदुर्गात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार!

भाजप नेते खासदार नारायण राणे यांची घोषणा लवकरच जागा वाटपाचा फॉर्मुला जाहीर करू; खासदार नारायण राणे यांची माहिती कणकवली : प्रतिनिधी राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे अभिनंदन करण्यात येत असून, याच…








