अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा केवळ नरडवे रोडवरील स्टॉल धारकांवर अन्याय नको!

कणकवलीतील अतिक्रमण हटाव मोहिमेवरून माजी आम. वैभव नाईक आक्रमक कणकवली : प्रतिनिधी कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या आदेशानुसार कणकवली शहरातील नरडवे रोडवरील श्रीधर नाईक चौक ते म्हसकर हॉस्पिटल पर्यंत असलेले स्टॉल व दुकाने हटविण्यात येणार असल्याच्या सूचना नगरपंचायतीने सोमवारी…








