सावंतवाडी शहराला जगाच्या पर्यटन नकाशावर नेणार!

नूतन नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले याचे प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांनी पदभार स्वीकारला! सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी पालिका प्रशासनाच्या वतीने…




