कणकवलीत येणार्या परप्रांतीयांची माहिती ठेवा!

मुलींची छेडछाड प्रकरणी नगराध्यक्ष संदेश पारकर यांची पोलीस निरीक्षकांकडे मागणी कणकवली : प्रतिनिधी परप्रांतीय युवकांनी अल्पवयीन मुलींची छेड काढल्याच्या कणकवली शहरातील घटनेबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शहरविकास आघाडीचे नगरसेवक, नगरसेविका व शहरातील अन्य महिलांसह पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांची भेट…








