नगरसेवक अभिषेक गावडेंच्या आंदोलनाच्या इशा-यानंतर कुडाळ एमआयडीसी प्रशासनाची हालचाल!

चौपदरी रस्त्यावर सुरक्षा उपाययोजना; दिशादर्शक फलक-रिफ्लेक्टर उभारणीला वेग एमआयडीसी प्रशासनाकडून प्रत्यक्षात काम सुरु; अभिषेक गावडेंच्या पाठपुराव्याला यश कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील संत राऊळ महाराज महाविद्यालय ते एमआयडीसी नाका पर्यंत झालेल्या चौपदरीकरण रस्त्याला दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर तातडीने लावण्यात यावेत.…








