कुडाळच्या कचरा डेपोवर दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य; नगरसेवक मंदार शिरसाट यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम!

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोवर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर कुत्रे, कावळे मोठ्या संख्येने वावरत असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मंदार शिरसाट…








