कुडाळ विकास आराखड्यावर नागरिकांच्या हिताला प्राधान्य; नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची ग्वाही

प्रारूप विकास आराखड्यावर हरकती-सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन ‘प्रत्येक नागरिकाच्या न्याय्य हिताचे संरक्षण केले जाईल’; नगराध्यक्षांची पारदर्शक प्रक्रियेची हमी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहराचा प्रारूप विकास आराखडा हा शहराच्या भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय असून,…








