Category राजकीय

कुडाळ पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा!

सभापतीपदी मिलिंद नाईक, उपसभापतीपदी सिताराम तेली जवळपास निश्चित कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. तर उपसभापतीपदी भाजपचे सिताराम तेली यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीकडून…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आंबा पिक संरक्षणासाठी पुढाकार!

शासन म्हणून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत लवकरच मिळणार – पालकमंत्री नितेश राणे कायमस्वरूपी तोडग्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाची घेणार मदत; ४.५ कोटींचा निधी जिल्हा नियोजनातून उपलब्ध करून देणार कणकवली : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात…

नव्या उमेदीने काम करण्याचा कणकवलीतील ठाकरे शिवसेना पदाधिकारी-शिवसैनिकांचा निर्धार!

माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक निवडणूक लढलेल्या उमेदवारांचा सत्कार तर पक्षाशी बेईमानी करणा-या उमेदवारांच्या हकालपट्टीचा निर्णय कणकवली : प्रतिनिधी      शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज कणकवली येथील विजय भवन येथे माजी आमदार…

पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ,…

कुडाळ नगरपंचायतीवर भगव्याची पुनरागमन मोहीम..?

शिंदे शिवसेना – भाजप महायुतीची रणनिती ठरतेय कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच राजकीय वातावरण तापू लागले आहे. सध्या नगरपंचायतीवर सत्ता असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्ष यांच्या महायुतीने पुन्हा एकदा कुडाळवर भगवा फडकविण्याचा निर्धार केला आहे.…

खासदार निलेश लंके यांची मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम!

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले स्वागत मालवण : प्रतिनिधी     मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेसाठी सिंधुदुर्गात आलेल्या खासदार निलेश लंके यांचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ला परिसराच्या स्वच्छतेसाठी खासदार…

मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबिर हा केवळ फार्स;रुग्णांना कायमस्वरूपी आरोग्य सेवा द्या – वैभव नाईक

आरोग्य व्यवस्थेची वाताहात होण्याअगोदर जिल्हाधिकाऱ्यांनी अशी तत्परता का दाखवली नाही? आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेस जबाबदार असलेल्यांवर पालकमंत्री काय कारवाई करणार? – वैभव नाईक सिंधुदुर्ग : प्रतिनिधी             कालचे मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबिर हा केवळ एक फार्स होता. तब्बल १२०० पेशंट उपचारा शिवाय…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक( रो-रो) सेवेला शुभेच्छा!

कोकणवासियांना जलद, आरामदायी व आनंददायी प्रवासाची सुविधा ; मुख्यमंत्र्यांचे ट्विट मंत्री नितेश राणे यांच्या ट्विटला मुख्यमंत्र्यांनी रि ट्विट करत दिल्या शुभेच्छा मुंबई : प्रतिनिधी    मुंबई ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग)  अशी १ मार्चपासून सुरू होणाऱ्या M2M जलवाहतूक रो-रो सेवेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…

कुडाळ पंचायत समितीत ठाकरे शिवसेनेच्या सदस्यांचा गट स्थापन!

‘शिवशक्ती विकास गट’ स्थापन; गटनेते पदी योगेश धुरी यांची निवड कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ पंचायत समितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांनी ‘शिवशक्ती विकास गट’ या नावाने गट स्थापन केला आहे. गटनेते पदी युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख तथा…

कुडाळ पंचायत समितीत ठाकरे शिवसेनेच्या सदस्यांचा गट स्थापन!

‘शिवशक्ती विकास गट’ स्थापन; गटनेते पदी योगेश धुरी यांची निवड कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ पंचायत समितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांनी ‘शिवशक्ती विकास गट’ या नावाने गट स्थापन केला आहे. गटनेते पदी युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख तथा…

error: Content is protected !!