आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्चला कुडाळमध्ये कार्यक्रम!

महायुतीचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती कुडाळ : प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, १७ मार्च रोजी कुडाळ येथील एसटी डेपोच्या मैदानावर भव्य शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख…








