पाणी टंचाई आराखड्यातील कामे पूर्ण झालीच पाहिजेत!

कुडाळ येथे पाणी टंचाई आढावा बैठकीत आ.निलेश राणेंचे स्पष्ट निर्देश प्रसंगी माणुसकी दाखवा, नियम बाजूला ठेवून लोकांच्या पाण्याची सोय करा – आ. राणेंच्या अधिका-यांना सूचना कुडाळ : प्रतिनिधी पाऊस पडला की पाणी टंचाईचा आराखडा आपोआप रद्द होतो, हे आता चालणार…








