पावशी जि.प. मतदारसंघात अमरसेन सावंत यांची प्रचारात आघाडी!

डिगस पं.स.मतदारसंघात नारायण मांजरेकर यांच्या प्रचाराला वेग मतदारसंघात ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांचा झंझावाती प्रचार दौरा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रचारात रंगत वाढली कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील महत्त्वाचा मानला जाणारा पावशी जिल्हा परिषद मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब…








