एलईडी लाईट मासेमारीविरोधात मालवणमध्ये मोर्चाचे आयोजन!
ठाकरे शिवसेनेच्या मोर्चाला मच्छिमार संघटनांचा पाठिंबा मालवण : प्रतिनिधी अनधिकृत आणि विनाशकारी एलईडी लाईट मासेमारी आणि डिझेल दरवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे १० एप्रिल रोजी मत्स्य विभागावर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाला श्रमिक मच्छिमार संघ, श्रमाजिवी रापण संघटना आणि…








