सावंतवाडीत ठाकरे शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांचा भव्य सत्कार!

विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेकडे सिंधुदुर्ग वासियांची मोठी अपेक्षा- वैभव नाईक सावंतवाडी : प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पद स्वीकारल्यानंतर आज प्रथमच वैभव नाईक यांनी सावंतवाडी ठाकरे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. यावेळी सावंतवाडी तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने…






