पुनम चव्हाण यांची शिवसेना महिला सेना ‘तालुका प्रभारी’ पदी नियुक्ती!

कुडाळ आणि मालवण तालुक्याची जबाबदारी जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांनी दिले नियुक्ती पत्र मालवण : प्रतिनिधी शिवसेना महिला सेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी पक्षांतर्गत महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर येथील सक्रिय कार्यकर्त्या, पालिकेच्या आरोग्य सभापती पुनम…








