आ. निलेश राणेंच्या हस्ते कुडाळ तालुक्यात बुधवारी ९ विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन!

विविध विकासकामांसाठी आमदार राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर : सभापती मिलिंद नाईक कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे हे बुधवार दि. १३ मे २०२६ रोजी कुडाळ तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यात एकाच दिवशी विविध ९…








