Category राजकीय

दोडामार्ग,सावंतवाडीत हत्ती हटाव मोहीम राबवा; अन्यथा ठाकरे शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करू – वैभव नाईक

हत्तींच्या उपद्रवावरून माजी आमदार वैभव नाईक आक्रमक सावंतवाडी मतदारसंघातील शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी उपवनसंरक्षकांची भेट घेत दिला इशारा सिंधुदुर्ग : हत्ती हटाव मोहिमेसंदर्भात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांनी आज सावंतवाडी…

माजी आमदार वैभव नाईक शेतीच्या बांधावर; पावशी आणि माणगाव येथे भात शेतीच्या नुकसानीची केली पाहणी!

तात्काळ पंचनामे करून  शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या अन्यथा सरकार विरोधात तीव्र आंदोलन- वैभव नाईक सरकारने पंचनामे करण्याचे आदेश देऊनही सिंधुदुर्गात पंचनामे सुरू न झाल्याने व्यक्त केली नाराजी कुडाळ : भात शेतीला पुरेसा पाऊस न पडल्याने आणि तीव्र स्वरूपाच्या उन्हामुळे…

कुडाळ शहर शिवसेनेच्या उपक्रमाचे आमदार निलेश राणे यांच्याकडून कौतुक!

गणेश सजावट स्पर्धेतील ५१ विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमुळे शहरांमधील संघटना मजबूत होत आहे असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी गणेश सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी केले. यावेळी शहर मर्यादित शिवसेनेच्या वतीने…

सिंधुदुर्गातील जमीन खरेदीवरून माजी आमदार वैभव नाईकांचा सरकारवर हल्लाबोल; ‘प्रशासनावर नेमका कोणाचा दबाव?’

‘दुष्काळ जाहीर झाला, आता श्रेयाचे राजकारण बंद करा’; वैभव नाईकांचा सत्ताधाऱ्यांना टोला कुडाळ : प्रतिनिधी         सिंधुदुर्ग जिल्ह्यात परप्रांतीयांकडून हजारो एकर जमिनींची होत असलेली संशयास्पद खरेदी, त्यातील महसूल प्रशासनाची निष्क्रियता आणि दुसरीकडे जिल्ह्यातील दुष्काळाच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेले…

लोकसहभागातून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत; पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन!

पाणी बचतीसाठी नागरिक, ग्रामपंचायती व स्थानिक संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील पाण्याची उपलब्धता सुरक्षित ठेवण्यासाठी आतापासूनच जलसंधारण, पाणी बचत आणि पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.…

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कुडाळात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन!

माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) मविआ आक्रमक ‘व्होटचोरी’च्या आरोपांसह निवडणुका रद्द करून फेरनिवडणुकीची मागणी कुडाळ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, त्यांच्या राजीनाम्याच्या…

पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याची सवय आत्मसात करूया – पालकमंत्री नितेश राणे!

नाधवडे येथे भातशेतीची पाहणी; बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची ग्वाही सिंधुदुर्ग : पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करणे ही काळाची गरज आहे. भविष्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची…

कुडाळ तालुक्यात भातशेती संकटात; आमदार निलेश राणेंकडून बांधावर जाऊन पाहणी!

करपलेल्या भातपिकाची आ.निलेश राणेंनी केली पाहणी; शेतकऱ्यांना सरसकट मदतीचे आश्वासन पावसाने ओढ दिली, भातपीक करपले; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निलेश राणे मैदानात कुडाळ : पावसाचा अभाव आणि तीव्र उन्हामुळे कुडाळ तालुक्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून पिके पूर्णपणे करपून गेली आहेत. या…

वेंगुर्ला तालुक्यातील होडावाडा येथे पालकमंत्री नितेश राणे यांचा बांधावर शेतकऱ्यांशी संवाद!

शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी अचूक माहिती महत्त्वाची नुकसानीची वस्तुनिष्ठ आकडेवारी वेळेत शासनापर्यंत पोहोचवा; पालकमंत्री नितेश राणे यांचे होडावाडा येथे निर्देश वेंगुर्ले : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी शेतीच्या नुकसानीची अचूक आकडेवारी आणि प्रत्यक्ष परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती…

सावंतवाडीत बूथ क्र. १५१ वर ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन!

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ला सावंतवाडीत भाजप कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी : बूथ क्रमांक १५१ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करण्यात आले. यावेळी भाजपा युवा नेते…

error: Content is protected !!