आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यात विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन!

नेरूरला जलशुद्धीकरण प्रकल्प लोकार्पण; वालावल-पाट तलाव सुशोभीकरण कामांना प्रारंभ आवळेगाव-निवजे-आंबेरी पुलाचे लोकार्पण; ग्रामीण वाहतुकीला नवी चालना कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यात मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि…








