पिंगुळी पाझर तलाव प्रश्नी १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण!

जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी पिंगुळी पाझर तलाव प्रश्नी सरपंच गावासोबत असतील तर त्यांनी आम्ही जे 1 मे रोजी उपोषण करणार आहोत त्यामध्ये लोकांसोबत सहभागी व्हावे नाहीतर सरपंचानी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे पिंगुळी…






