कुडाळ एमआयडीसी रस्त्यांसाठी २७ कोटींची मंजुरी; उद्योगविकासाला मोठी चालना

उद्योगमंत्री उदय सामंत यांची निधीला मंजूरी, आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश रुंदीकरण, कॉक्रिटीकरणामुळे वाहतूक सुलभ; एमआयडीसी ते विमानतळ थेट कॉरिडोर तयारणार कुडाळ : प्रतिनिधी मालवण-कुडाळ मतदारसंघातील औद्योगिक विकासाला गती देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, उद्योगमंत्री उदय सामंत…








