ठाकरे शिवसेनेकडून वचननाम्याच्या जोरावर मैदानात उतरण्याचा निर्धार!

माजी आमदार वैभव नाईक यांनी वचननामा केला जाहीर कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जि. प व पं. स. निवडणुक 7 फेब्रुवारी रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वचनामा काढण्यात आलेला आहे. या वचनाम्याच्या माध्यमातून…








