Category राजकीय

पिंगुळी जि.प. मतदारसंघात ठाकरे शिवसेनेने घेतली प्रचारात आघाडी!

‘विकासाचा शब्द, विश्वासाची साथ!’ टॅगलाईनसह झंझावाती प्रचार दौरा सुरू गावोगावी घरोघरी भेटी; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषद उमेदवार गंगाराम सडवेलकर, पिंगुळी पंचायत…

डिगस पं.स. मतदारसंघात निखील कांदळगावकरांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू!

महायुतीचे पदाधिकारी-कार्यकर्ते मैदानात; प्रचाराला वेग गावोगावी गाठीभेटी, मतदारांशी थेट संवादावर भर कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील डिगस पंचायत समिती मतदारसंघात शिंदे शिवसेना – महायुतीचे उमेदवार निखील नित्यानंद कांदळगावकर यांनी झंझावाती प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील गावागावात जाऊन ग्रामस्थ व…

पावशी जि.प. मतदारसंघात अमरसेन सावंत यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू!

गावागावात ठाकरे शिवसेनेचा प्रचार; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद डिगस पं.स. उमेदवार नारायण मांजरेकर यांच्या प्रचारालाही वेग कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अमरसेन सावंत यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. मतदारसंघातील गावागावात…

नेरूर देऊळवाडा जि.प. मतदारसंघात रूपेश पावसकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ!

“रूपेश पावसकरांना निवडून आणण्याचा सर्वांचा निर्णय” – वैभव नाईक ग्रामस्थांचा पाठिंबा आणि ठाकरे शिवसेनेची साथ; रूपेश पावसकर यांचा आत्मविश्वास दुणावला कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघात नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष…

कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!

कणकवली : प्रतिनिधी     शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कणकवली विधानसभा मतदार संघाचे प्रमुख सतीश सावंत यांनी ठाकरे शिवसेना पक्षाला आज जय महाराष्ट्र केला. ठाकरे शिवसेनेच्या सर्व पदांचा आपण राजीनामा देत आहोत. आपण आणि आपल्या सोबतचे कार्यकर्ते लवकरच सत्ताधारी पक्षात प्रवेश…

कणकवलीत उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा!

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री बुधवारी सिंधुदुर्गात प्रचारसभेची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात कणकवली : प्रतिनिधी      जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर प्रचार सभा उद्या बुधवार दि. २८ रोजी दुपारी ३ वा. कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर…

राज्याचे मुख्यमंत्री मान.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भव्य जाहीर सभा!

📢 चलो कणकवली…! 📢चलो कणकवली…!!चलो कणकवली…!!! 🛑 सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीसार्वत्रिक निवडणूक २०२६ 🛑🔶 भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेसमहायुती 🔶✨ माननीय मुख्यमंत्रीदेवेंद्रजी फडणवीस साहेबांची✨ भव्य जाहीर सभा ✨📅 बुधवार | २८ जानेवारी २०२६⏰ दुपारी ठीक ३.०० वाजता📍…

आडेली जि. प. मतदार संघातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

खासदार नारायण राणेंच्या आदेशानुसार मनीष दळवींची निवडणुकीतून माघार वेंगुर्ले : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपची अधिकृत उमेदवारी मागे घेतली आहे. भारतीय जनता पार्टीचे…

पालकमंत्री नितेश राणे यांची निवडणूक रणनीती; सिंधुदुर्ग जि.प.चे आठ उमेदवार केले बिनविरोध !

जिल्ह्यात १७ पंचायत समिती सदस्य केले बिनविरोध शिंदे सेनेचा जि.प.त मध्ये १ तर दोडामार्ग पं. स. मध्ये १ सदस्य बिनविरोध कणकवली : प्रतिनिधी      50 सदस्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत  भाजपचे ७ सदस्य तर शिवसेनेचा ( शिंदे) एक असे जिल्हा परिषदेत…

कुडाळ तालुक्यात २७ जागांसाठी ६७ उमेदवार निवडणुक रिंगणात!

जि.प.-पं.स. निवडणुकीतून ४० उमेदवारांची माघार महायुती विरूद्ध ठाकरेंच्या शिवसेनेत थेट सामना अनेक ठिकाणी लक्षवेधी लढती; अपक्षांनी निवडणूक रंगत वाढवली कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीच्या रणधुमाळीने वेग घेतला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी…

error: Content is protected !!