Category राजकीय

जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे; शेतकऱ्यांना जाहीर सवलती प्राधान्याने मिळणार!

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून मळगाव येथे भातशेतीची पाहणी; पंचनामे गतीने करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश सावंतवाडी : प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यात भात पिकावर गंभीर परिणाम झाला असून काही भागात भात पीक करपले आहे. जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शासनाने जिल्ह्यातील सर्व…

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी; सोमवारी ठाकरे शिवसेना आणि महाविकास आघाडी देणार कुडाळ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन!

शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीविरोधात तसेच त्यांच्या राजीन्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी, दि. २८…

पालकमंत्री नितेश राणे उद्या रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

भातशेती पिक परिस्थितीची पाहणी; जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य दुष्काळ परिस्थितीचा घेणार आढावा सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.नितेश राणे उद्या रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.      सकाळी…

आमदार निलेश राणे यांनी कुडाळ तालुक्यात ठिकठिकाणी घेतले गणपतींचे दर्शन!

कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे आमदार निलेश राणे यांनी दर्शन घेतले. विविध ठिकाणी भेटी देत त्यांनी गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला.      कुडाळ शहरातील विविध भागांत कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेट…

कुणकेश्वरच्या पर्यटनाला ‘ताज’ची झळाळी; ५० खोल्यांचे आलिशान हॉटेल साकारणार!

पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत मंत्रालयात झाला करार सिंधुदुर्गच्या पर्यटनासह रोजगाराच्या संधींना मोठी चालना सिंधुदुर्ग/मुंबई : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुणकेश्वर येथे ‘ट्री ऑफ लाईफ’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या आलिशान हॉटेलची उभारणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील करार मंगळवारी…

भाजपच्या रेल्वे प्रवासी प्रकोष्ठाच्या कोकण विभाग सहसंयोजकपदी निलेश तेंडुलकर!

निलेश तेंडुलकर यांच्यावर भाजपकडून नवी जबाबदारी रेल्वे प्रवासी प्रकोष्ठात सिंधुदुर्गला प्रतिनिधित्व कुडाळ : प्रतिनिधी      भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपा रेल्वे प्रवासी प्रकोष्ट प्रभारी श्री. कैलास वर्मा यांनी रेल्वे प्रवासी प्रकाश संयोजक व संयोजक पदाची घोषणा केली असून त्यामध्ये…

सायबर सेक्युरिटी आणि ऑनलाईन गेमिंगबाबत जिल्ह्यात भक्कम यंत्रणा उभारणार – पालकमंत्री नितेश राणे!

सिंधुदुर्गगरी : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सायबर सेक्युरिटी आणि ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या प्रभावाबाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. जिल्ह्यातील सायबर गुन्हे तसेच ऑनलाईन गेमिंगच्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी प्रभावी आणि भक्कम यंत्रणा उभारण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.      …

खासदार नारायण राणे, सौ.निलम राणे, आमदार निलेश राणे यांनी घेतले ‘सिंधुदुर्गचा राजा’चे दर्शन!

कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ येथे विराजमान झालेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणरायाचे रविवारी सायंकाळी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे, सौ. निलम राणे आणि आमदार निलेश राणे यांनी दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते गणरायाचे विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली. यावेळी गणेशभक्तांनी…

वाढदिवसाला उत्सव नव्हे, सेवाभावाचा संकल्प…!

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते विशाल परब, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या पुढाकाराने सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांत विविध सामाजिक उपक्रम सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात यंदा विविध…

मंगेश पाडगावकरांच्या उभादांडा गावाला साहित्य पर्यटनाचे नवे रूप देणार!

दोन महिन्यांत ‘कवितांचे गाव’ दिमाखदार करण्याचे मंत्री उदय सामंत यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या साहित्यिक स्मृतींशी जोडलेल्या उभादांडा येथील ‘कवितांचे गाव’ उपक्रमाला नावाला साजेसे दिमाखदार स्वरूप देण्यात येणार असून, येत्या दोन महिन्यांत विकासकामांना गती देण्यात येईल. यासाठी…

error: Content is protected !!