वेंगुर्ले येथे नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचे निष्ठावंत शिवसैनिकांकडून जंगी स्वागत!

गावागावात पुन्हा शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार – वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नूतन सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख माजी आमदार वैभव नाईक यांनी आज वेंगुर्ले शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात भेट दिली. याप्रसंगी वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने वैभव नाईक यांना…






