महिला पदाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय दौरे करून महिला संघटना वाढवा – वैभव नाईक!

शिवसेना (उबाठा) पक्ष महिलांचा मान सन्मान ठेवून नेतृत्व करण्याची संधी देईल-श्रेया परब कुडाळमध्ये ठाकरे शिवसेना सिंधुदुर्ग महिला आघाडीची बैठक कुडाळ : प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघातील सिंधुदुर्ग महिला आघाडीची बैठक आज कुडाळ एमआयडीसी शासकीय…








