मालवण येथील नवदुर्गा युवा मंडळ बांगीवाडा यांच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेली श्री दुर्गामाता

मूर्तिकार – पार्थ मेस्त्री, मूर्ती सजावट – हर्षद तळवडेकर, मंडप सजावट – नवदुर्गा युवा मंडळ बांगीवाडा, मालवण. (छायाचित्र – महेश कदम, मालवण)

मूर्तिकार – पार्थ मेस्त्री, मूर्ती सजावट – हर्षद तळवडेकर, मंडप सजावट – नवदुर्गा युवा मंडळ बांगीवाडा, मालवण. (छायाचित्र – महेश कदम, मालवण)

जिल्हाभरातून २ महिला संघांसह २३ संघ सहभागी कुडाळ : भजनाच्या माध्यमातून संतांचे सद्विचार जनमानसापर्यंत पोहोचतात. श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या भजन स्पर्धेच्या माध्यमातून हे कार्य गेली ५१ वर्ष अखंड सुरु आहे. मंडळाचं हे सातत्य वाखाणण्याजोगं आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वकील…

वेळेवर मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला; सागरी पोलीस दल घटनास्थळी दाखल देवगड : प्रतिनिधी देवगड समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मालवण येथील संतोष रमेश पेडणेकर यांच्या मालकीच्या ‘भगवती कृपा’ या मासेमारी नौकेला सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास इंजिनच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने अचानक…

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश टंचाई काळात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या कृती गटाची बैठक सिंधुदुर्गनगरी : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना आवश्यक पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी पाण्याचे तांत्रिक व प्रशासकीय नियोजन काटेकोरपणे करावे. बंधाऱ्यांची दुरुस्ती, जलस्रोतांचे बळकटीकरण, गाळ…

भारत निवडणूक आयोगाचा निर्णय; अंतिम मतदार यादी मात्र १६ नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार मुंबई : महाराष्ट्रात १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दि ३१ ऑगस्ट, २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीसाठी दावे व हरकती…

विविध विभागांतून ५८० बालकांची तपासणी; गरजू पालकांनी केंद्राचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी बालकांच्या शारीरिक व मानसिक विकासातील अडचणी, जन्मजात दोष आणि विकासात्मक विलंब यांचे वेळीच निदान करून आवश्यक उपचार व पुनर्वसनात्मक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…

राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करणारा सिंधुदुर्ग पहिला जिल्हा सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जातीवाचक नावांच्या १९२ वस्त्या आणि २५ रस्त्यांची नावे बदलण्याच्या निर्णयाचे महाराष्ट्र शासन राजपत्र (गॅझेट) प्रसिद्ध झाले आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी…

जलसंधारणाला बळ! जिल्हा बँकेकडून २५ हजार पिशव्यांची मदत शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी जिल्हा बँकेचे योगदान; वनराई बंधारे उभारणीला मिळणार गती सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ठिकठिकाणी जलसंधारणासाठी वनराई बंधाऱ्यांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून, या कामाला गती देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक…

शासकीय कार्यालये, शाळा, अंगणवाड्या व सार्वजनिक ठिकाणी उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा प्रभाव कमी करून उपलब्ध पाण्याचे संवर्धन, भूजल पातळीत सुधारणा आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी शोषखड्डे निर्मिती, भूजल पुनर्भरण आणि हिरवाईचे आच्छादन टिकविण्यावर…

सिंधुदुर्गातील २० गावांमध्ये ५० कामे मंजूर मानवी व वन्यजीवांसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्यासह भूजल पुनर्भरणावर भर सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या कमी करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ उभी करा, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले…