Category महाराष्ट्र

गिरणी कामगार व वारसदारांचा १० मार्च रोजी मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा!

मुंबईत मोफत घरे मिळण्याची मागणी – काॅ.विजय कुलकर्णी सिंधुदुर्गातील गिरणी कामगार व वारसदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, कुडाळात मेळाव्याला प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी        गिरणी कामगारांच्या लढ्याला वीस वर्षाचा इतिहास आहे हाच इतिहास आपण संघटितपणे लढल्यामुळेच यश मिळत आहे. भविष्यातही…

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’ बुकिंगसह १ मार्च पासून प्रवास सुरू मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार जलवाहतुकीचा शुभारंभ मुंबई : प्रतिनिधी       महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू होणाऱ्या आशियातील सर्वात जलद ‘एम-टू-एम’ रो-रो जलवाहतूक सेवेला कोकणवासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद…

मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबिर हा केवळ फार्स;रुग्णांना कायमस्वरूपी आरोग्य सेवा द्या – वैभव नाईक

आरोग्य व्यवस्थेची वाताहात होण्याअगोदर जिल्हाधिकाऱ्यांनी अशी तत्परता का दाखवली नाही? आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेस जबाबदार असलेल्यांवर पालकमंत्री काय कारवाई करणार? – वैभव नाईक सिंधुदुर्ग : प्रतिनिधी             कालचे मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबिर हा केवळ एक फार्स होता. तब्बल १२०० पेशंट उपचारा शिवाय…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक( रो-रो) सेवेला शुभेच्छा!

कोकणवासियांना जलद, आरामदायी व आनंददायी प्रवासाची सुविधा ; मुख्यमंत्र्यांचे ट्विट मंत्री नितेश राणे यांच्या ट्विटला मुख्यमंत्र्यांनी रि ट्विट करत दिल्या शुभेच्छा मुंबई : प्रतिनिधी    मुंबई ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग)  अशी १ मार्चपासून सुरू होणाऱ्या M2M जलवाहतूक रो-रो सेवेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…

मालवणच्या समुद्रात पोलिसांच्या ‘नेपोलियन’ गस्तीनौकेला जलसमाधी!

सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ दुर्घटना; सर्व कर्मचारी सुखरूप मालवण : प्रतिनिधी     मालवणच्या समुद्रात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अजस्त्र लाटांनी दिलेल्या धडकेत आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या नेपोलियन नावाच्या गस्तीनौकेला जलसमाधी मिळाली आहे. किनाऱ्यापासून दहा वावाच्या आत सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस ही दुर्घटना…

मामा वरेरकर नाट्यगृहासाठी कायम व्यवस्थापक नेमा !

मालवणातील कलाकारांची मागणी मालवण : प्रतिनिधी     मालवण नगरपालिका अखत्यारितील मामा वरेरकर नाट्यगृह येथे कायमस्वरुपी व पूर्णवेळ व्यवस्थापक नेमण्याची मागणी शहर व पंचक्रोशीतील स्थानिक कलाकारांनी केली आहे. याबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर यांना निवेदन देताना…

कुडाळ पंचायत समितीत ठाकरे शिवसेनेच्या सदस्यांचा गट स्थापन!

‘शिवशक्ती विकास गट’ स्थापन; गटनेते पदी योगेश धुरी यांची निवड कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ पंचायत समितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांनी ‘शिवशक्ती विकास गट’ या नावाने गट स्थापन केला आहे. गटनेते पदी युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख तथा…

कुडाळ पंचायत समितीत ठाकरे शिवसेनेच्या सदस्यांचा गट स्थापन!

‘शिवशक्ती विकास गट’ स्थापन; गटनेते पदी योगेश धुरी यांची निवड कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ पंचायत समितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांनी ‘शिवशक्ती विकास गट’ या नावाने गट स्थापन केला आहे. गटनेते पदी युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख तथा…

लढणाऱ्यांचाच विजय होतो; विजयाची पुनरावृत्ती निश्चित – वैभव नाईक!

परशुराम उपरकर आणि वैभव नाईक यांच्या कुडाळ येथे ठाकरे शिवसेनेच्या बैठकीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या लढवय्या उमेदवारांनी निवडणूक लढण्याची हिंम्मत दाखवली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन – वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी         सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जि.प. पं.स. निवडणुकीत २५ सीट बिनविरोध…

जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीची तारीख ठरली!

पं.स. सभापती-उपसभापती निवड 9 मार्च रोजी जि.प.अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड 16 मार्च रोजी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि पंचायत समितींचे सभापती – उपसभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे आता अध्यक्ष-उपाध्यक्ष तसेच सभापती-उपसभापती कोणाची…

error: Content is protected !!