१२ फेब्रुवारीच्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सहभाग!

अंगणवाडी कर्मचारी सभेच्या नेत्या कमलताई परूळेकर यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी केंद्रातील भाजप नेतृत्वाखालील मोदी सरकारने कामगारांनी संघर्षातून मिळवलेले हक्क काढून घेण्याच्या हेतूने कामगार कायदे रद्द करून चार श्रम संहिता तयार केल्या आहेत. या निर्णयाच्या विरोधात देशातील सर्व कामगार संघटनांनी…








