ओबीसी महामंडळाच्या थकबाकीदारांना थकीत व्याजावर 50 टक्के सवलत!
एकरकमी परतावा योजना 31 मार्च 2027 पर्यंत; लाभ घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित तसेच उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी कर्ज घेतलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील…




