मालवण तालुकास्तरीय कृषी महोत्सव २४ मार्च रोजी!
कट्टा येथे आयोजन; शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा भरड धान्यापासून बनविलेल्या पाककृतींचे प्रदर्शन व स्पर्धा मालवण : प्रतिनिधी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी मालवण कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन मंगळवार दिनांक 24 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी…







