आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार!

कुडाळ एसटी डेपो मैदान येथे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती मालवण : प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा 17 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता कुडाळ एसटी डेपो मैदान येथे मोठया उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत साजरा…








