कलंबिस्त उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ यांच्यासह वेर्ले-कलंबिस्त पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्ते भाजपात!

पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना उबाठाचे कलंबिस्त पंचायत समितीचे उपविभाग प्रमुख वेर्ले गावचे सुपत्र दिलीप भाई राऊळ यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ॐ गणेश निवासस्थानी…







