अणाव दाभाचीवाडीत ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश

ग्रामस्थांचा महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार – दादा साईल पावशी जि.प. मतदारसंघात प्रचाराचा झंझावात – अणावला खळा बैठक कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अणाव दाभाचीवाडी येथे रविवारी…








