तिलारी घाटात पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात!

तिघे पर्यटक गंभीर जखमी; १५ जण प्रवासात दोडामार्ग : प्रतिनिधी तामिळनाडूमधून गोवा पर्यटनासाठी निघालेल्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा तिलारी घाटात अपघात झाला. घाटातील अवघड वळण आणि तीव्र उताराचा अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व संरक्षक कठड्यावर आदळले. यात तिघे…







