सिंधुकन्या प्राजक्ता गवाणकरची सहाय्यक अभियंता (राजपत्रित) पदावर निवड!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून यशस्वी ठरलेली एकमेव महिला उमेदवार स्पर्धा परीक्षेत सातत्यपूर्ण मेहनतीमुळे कुडाळच्या प्राजक्ता गवाणकरची अभिमानास्पद कामगिरी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ येथील कु. प्राजक्ता राजाराम गवाणकर हिची नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार एमपीएससी मार्फत सहाय्यक अभियंता वर्ग २ (राजपत्रित) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण…








