नवोदय विद्यालयाचा सांस्कृतिक महोत्सव ठरला यादगार!

नृत्य-नाट्याने रंगला सांगेली नवोदयचा सांस्कृतिक उत्सव विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी नवोदयचा महोत्सव उत्साहात सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यातील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली येथे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्य, गायन व लोककलेच्या कार्यक्रमांनी सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला. प्राचार्य अशोक कांबळे…








