कुडाळमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त ‘जागर स्त्री शक्तीचा’ कार्यक्रम!

९ मार्च रोजी महिलांसाठी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांसह सन्मान सोहळा आ.निलेश राणे यांची संकल्पना; शिवसेना महिला आघाडीचे आयोजन – सौ.दीपलक्ष्मी पडते यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुडाळ येथे महिलांसाठी विविध उपक्रमांनी भरलेला “जागर…







