पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ,…







