कुडाळात गुरूवारी शिवजयंती महोत्सवाचे आयोजन!

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल शिवज्योत रॅलीसह राजमाता जिजाऊ चौकात भव्य सोहळा कुडाळ : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शिवजयंती महोत्सवाचे आयोजन गुरूवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी कुडाळ येथे करण्यात आले आहे. विविध सांस्कृतिक…








